आयआयएम नागपूर आयोजित ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या चर्चासत्राचे राज्यपालांच्या ई-उपस्थितीत उद्घाटन

मुंबई, दि. २३ : नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम नागपूर) यांनी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावरील एक दिवसीय पश्चिम विभागीय परिषदेचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या दूरस्थ उपस्थितीत पार पडले.

या परिषदेला आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राचार्य तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.

०००

 

The post आयआयएम नागपूर आयोजित ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या चर्चासत्राचे राज्यपालांच्या ई-उपस्थितीत उद्घाटन first appeared on महासंवाद.