निवडणूक खर्च निरीक्षक यांना मोबाईल क्रमांकाचे प्रदान    

नाशिक, दिनांक 30 एप्रिल, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार निवडणूक खर्च नियंत्रणासाठी 20-दिंडोरी व 21-नाशिक मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील चार आयआरएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून ते जिल्ह्यात दाखल झाले आहेत. कामकाजाच्या सोयीनुसार निवडणूक खर्च निरीक्षक यांना मोबाईल क्रमांक प्रदान करण्यात आले असून  त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.

अ.क्र
मा.निवडणूक निरीक्षक

यांचे नाव

नियुक्त मतदारसंघ
पदनाम
मोबाईल क्रमांक

1.
निधी नायर
20- दिंडोरी मधील 119- येवला,

121 निफाड,

122- दिंडोरी

IRS
9146658390

2.
मुकंबीकेयन एस.
20- दिंडोरी  मधील

113- नांदगाव,  117-कळवण, 118- चांदवड

IRS
9371069632

3.
प्रवीण चंद्रा
21 – नाशिक मधील

120- सिन्नर

123- नाशिक पूर्व

124 -नाशिक मध्य

IRS C& CE
9607749864

4.
सागर श्रीवास्तव
21 – नाशिक मधील

125- नाशिक पश्चिम

126- देवळाली

127-इगतपुरी

IRS
9145310592

000