महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरपोलीस उपायुक्त डॉ.दीक्षित गेडाम यांच्यासह वरिष्ठ अधिकारीपोलीसज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

000

संजय ओरके/विसंअ/