मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल १५ जून, २०२३ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला होता.
प्रतीक्षा यादीनुसार शिफरसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे आयोगाने कळविले आहे.
0000
राजू धोत्रे/विसंअ/