माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथे विधी व न्यायविषयक विवक्षित कामासाठी शासकीय/निमशासकीय सेवेतून अथवा मंत्रालयातील विधी व न्याय विभागातील अवर सचिव अथवा समकक्ष पदावरून रू.७६००/- ग्रेड पे पेक्षा कमी (सहाव्या वेतन आयोगानुसार) सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची सेवा करार पध्दतीने विवक्षित स्वरुपाचे कामासाठी नामिकासूची तयार करण्याकरिता दिनांक २१.८.२०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.
सोबत जोडलेल्या जाहिरातीनुसार याकरिता अर्ज पाठविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.