राजमाता जिजाऊ माँ साहेब, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मंत्री आदिती तटकरे यांचे अभिवादन

मुंबई, दि. १२ : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंती निमित्त महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी  विनम्र अभिवादन केले.

आज मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/