मुंबई, दि.7 : राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.