मुंबई, दि. १२ : राज्यातील विधानसभा निवडणुका २८८ मतदारसंघांमध्ये होणार आहेत या निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल. राज्यात एकूण ४१३६ उमेदवार आहेत ज्यामध्ये ३७७१ पुरूष, ३६३ महिला आणि अन्य २ उमेदवार आहेत.
राज्यातील एकूण उमेदवाराचे नाव, पत्ता, राजकीय पक्ष, मतदारसंघ आदी संपूर्ण यादीसाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
0000
The post राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४१३६ उमेदवार first appeared on महासंवाद.