‘रामदास कदम जादूटोण्यासाठी बंगाली बाबांना घेऊन फिरतात’

पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम म्हणजे भगत आणि जादूटोणावाले असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेच्याच माजी आमदाराने केली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

‘रामदास कदम हे बंगाली बाबांना घेऊन फिरत असतात. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेता बनण्यासाठी दर अमावस्येला रामदास कदम भगतगिरी करायचा. जामगे येथील घराच्या गच्चीवर बंगाली बाबांच्या कोहळे कापायचा,’ असा दावादेखील सूर्यकांत दळवी यांनी केला आहे.

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.