विधानपरिषदेत सभापती तालिकेवर नामनिर्देशित सदस्यांची घोषणा

मुंबई, दि. 26 : विधानपरिषदेमध्ये उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदस्य सर्वश्री प्रसाद लाड, अनिकेत तटकरे, धीरज लिंगाडे आणि नरेंद्र दराडे यांची सभापती तालिकेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून घोषणा केली.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ