श्रीवर्धन येथील श्रीमंत पेशवे यांच्या नियोजित स्मारकासंदर्भात आढावा बैठक

मुंबई, दि. 13 : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील श्रीमंत पेशवे यांच्या नियोजित स्मारकासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात आढावा बैठक  घेतली.

रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकइतिहासप्रेमी आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे आणि आपल्या इतिहासाचे साक्षीदार ठरेल असे भव्य स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करावे. आशा सूचना देऊन या कामाला गती द्यावी असे मंत्री श्रीमती तटकरे यांनी सांगितले. या बैठकीला मुख्य अधिकारी  विराज लबडे, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

००००