संत संताजी जगनाडे महाराज यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ८: संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

WhatsApp Image 2024 12 08 at 101025 AM 1 संत संताजी जगनाडे महाराज यांना मंत्रालयात अभिवादन

यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन केले.

000

The post संत संताजी जगनाडे महाराज यांना मंत्रालयात अभिवादन first appeared on महासंवाद.