InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

१० वी, १२ वीच्या शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून अखेर सुटका, निकाल वेळेवर लागणार

दहावी व बारावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी अ. ना. वळवी यांनी दिली आहे. बोर्डाचे पेपर तपासणाऱ्यांना निवडणुकांचे काम देऊ नये, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

निवडणुकांच्या कामामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबण्याची भीती होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.