InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना राज्य सरकार देणार मानधन

आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना १९०६ व्यक्तींना मानधन देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 468 जणांचा तर नागपूरमधील 126 जणांचा समावेश आहे.

याव्यक्तींना मानधनासाठी वार्षिकी 455 कोटी रूपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने ३ जुलै २०१८ रोजी मानधन नेण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये आणीबाणीत एक महिन्याहून अधिक काळ तुरुंगवास भोगलेल्यांना दरमहा १० हजार रुपये आणि एक महिन्यापेक्षा कमी तुरुंगवास भोगलेल्यांना दरमहा पाच हजार रुपये तर व्यक्ती हयात नसल्यास पती किंवा पत्नीस निम्मे मानधन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.