InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

1988 मध्ये मोदींनी डिजिटल कॅमेरा आणि ईमेलचा वापर केला होता? सोशल मीडियावर मोदींची पुन्हा खिल्ली

- Advertisement -

नरेंद्र मोदी यांनी खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले की, 1987-88 च्या दरम्यान मी डिजिटल कॅमेरामध्ये पहिल्यांदा फोटो काढला. पंतप्रधान मोदींच्या या दाव्यावर सोशल मिडीयात लोक हैराण झालेत. प्रत्येक जण या दाव्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मिडियात नेटीझन्स या व्हिडीओवर मोठ्य़ा प्रमाणात चर्चा करतायेत.

एका खाजगी वृत्तवाहिनीत मुलाखत देताना मोदींनी सांगितले की, मी पहिल्यांदा 1987-88 मध्ये डिजिटल कॅमेराचा वापर केला त्यावेळी खूप कमी लोकांकडे ईमेल आयडी उपलब्ध होते. माझ्या येथे विरमगाम तहसील येथे अडवाणी यांची रॅली होती. तेव्हा डिजिटल कॅमेराने मी त्यांचा फोटो काढला अन् तो फोटो दिल्लीला ट्रान्समिट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल होत आहे.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.