कोविडसंदर्भात ६ लाख ०२ हजार व्यक्ती क्वारंटाईन

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ३६ लाख १९ हजार ८६१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात ६ लाख ०२ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख २३ हजार ६७७ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २७ जून या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २८५ (८६० व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०४ हजार ८३३ फोन

अक्कलकोटच्या कोविड हॉस्पिटलला भरघोस निधी

राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख ०२ हजार ०८६.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५

जप्त केलेली वाहने – ८५ हजार २६९

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ५७

कोविडसंदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख १२ हजार गुन्हे दाखल-गृहमंत्री

(मुंबईतील ३६ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३७, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे २ पोलीस, ठाणे ग्रामीण १ पोलीस २ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, जालना १ अधिकारी, उस्मानाबाद-१)

कोरोना बाधित पोलीस – १०८ पोलीस अधिकारी व ८९३ पोलीस कर्मचारी

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.