वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यव्यापी बंदचे आवाहन 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे.CAA आणि NRC विरोधात तसंच, देशातील ढासळत्या अर्थव्यवस्थेविरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्याचं आवाहन भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

संजय राऊत यांचा भाजपावर पुन्हा निशाणा

या बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस  खबरदारी घेत आहेत.  CAA आणि NRCच्या  विरोधात सध्या  राज्यभरातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या बंदला हे विद्यार्थी पाठिंबा देण्यार असल्याची माहिती मिळत आहे.

Loading...

सचिन तेंडुलकर होणार ऑस्ट्रेलियन संघाचा कोच , कारण वाचून बसेल धक्का

यासोबतच ओला-अबर, रिक्षा संघटना, बँकांचे युनियन, एसटी महामंडळ, तसंच वाहतूक संघटना अशा इतर संघटनांनी सुद्धा या बंदमध्ये सामील व्हावे असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आता राज्यभरातून या बंदला किती पाठींबा मिळतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.