महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी !

महाशिवरात्री निमित्त बारा ज्योर्तिलिंगापैकी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या मंदिरामध्ये भाविकाने मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. हर हर महादेव चा गजर करीत देशाच्या कानााकोपर्‍यातून लाखो शिवभक्त त्र्यंबकेश्वर येथे भगवान शंकरांच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसा मी चालवतोय; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका

महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर गर्भगृहातील पहाटेच दर्शन बंद ठेवण्यात आला होता , कुठलाही अनुचित प्रकार होऊ नयेे यासाठी .

Loading...

चंदन आरोग्यसाठी उपयुक्त; चंदनाचे आरोग्यदायी फायदे

जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं त्र्यंबकेश्वराच्या या मंदिराच्या गर्भगृहात महादेव, विष्णू आणि ब्रह्मा अशा तिन्ही देवांची प्रतिकं त्रिपिंडीच्या स्वरुपात आहेत. देशातली ही एकमेव अशी महादेवाची पिंडी आहे, ज्यामध्ये शिवलिंग नाही. म्हणूनच महाशिवरात्रीला या पिंडीचं दर्शन घेण्याची भाविकांची चढाओढ लागते.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.