परप्रांतीय कामगारांना राज्यात परत आणण्यासाठी धोरण आखावे-शरद पवार

देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने मजूर, कामगार आपआपल्या गावी परतले आहेत. मात्र यामुळे राज्यात विविध कंपन्यांना कामे करणे अवघड जात आहे.

७ लाख ६७ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात तब्बल १५३ कोटी अर्थसहाय्य जमा

याबाबत केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी लॉकडाऊननंतर आर्थिक संकट सोडविण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याचे आवश्यक असल्याचे सांगितलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

मृत मजुरांच्या कुटुंबीयांसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

त्यामध्ये ते म्हणतात, ‘राज्य सरकार लॉकडाऊनची परिस्थिती शिथिल करीत आहेत. पण मजूर, कामगार खेड्यांमध्ये स्थलांतरित झाल्याने कारखाने पुन्हा सुरू करण्याच्या स्थितीत नाहीत आहेत. आपणाला त्यांना परत आणण्यासाठी धोरण राबवणे आवश्यक आहे.’

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.