पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथे निसर्गाचा दुर्मिळ चमत्कार

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथे निसर्गाचा दुर्मिळ चमत्कार पाहायला मिळालाय..टोरन्याडो असे या वादळाच नाव आहे. भारतात याची तीव्रता कमी असल्यामुळे नुकसान जास्त होत पण परदेशात याची तीव्रता वाढत असल्यामुळे तिथे जास्त नुकसान होत . असल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक , भवतालचे संपादक डॉ.अभिजित घोरपडे यांनी दिलीये.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.