बजेट २०२० : आधारकार्ड असेल तर लगेच मिळणार पॅनकार्ड !

आज निर्मला सीतारामन यांनी केंद्रात केन्द्रिय अर्थमंत्री म्हणून बजेट सादर केले. हे बजेट येत्या आर्थिक वर्ष २०२०-२०२१साठीचे आहे. या अर्थ संकल्पामध्ये अनके नवं नवीन तरतुदी करण्यात आल्या. करदात्यांना देखील दिलासा देईल असे टॅक्स स्लॅब तयार करण्यात आले तसेच शेतकऱ्यांसाठी देखील नवं नवीन योजना आणल्या.

बजेट २०२० : यंदाच्या अर्थमंत्र्यांकडून रेल्वेसाठी झाल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा !

मोदी सरकारने 11 नोव्हेंबरपर्यंत 29 कोटी 30 लाख 74 हजार 520 जणांनी पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक केलं आहे. यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. त्यातच आता या नव्या योजनेमुळे पॅन कार्ड मिळवणं आणखी सोपं होणार आहे.पण कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्यानंतर मल्टिपल कार्डला आला बसेल .

कोरोना व्हायरस : चीनमधून भारतीयांची सुटका ; विमानाने आणले परत !

जर का तुम्हाला इन्कम टॅक्स भरायचा असेल तर तुम्हाला आधार आणि पॅन  लिंक करणे गरजेचं आहे.मागच्या वर्षी जर तुम्ही हे लिंकिंग प्रक्रिया केली असेल तर ती यंदा परत करण्याची गरज नाही.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा