AAI Recruitment | एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

AAI Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी (Govt job) च्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (Airport Authority of India) यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेले पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

AAI (AAI Recruitment) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये कन्सल्टंट पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (AAI Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (AAI Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 16 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचेल अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

भारताचे विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालय, पश्चिम क्षेत्र.
इंटिग्रेटेड ऑपरेशनल ऑफिस, न्यू एअरपोर्ट कॉलनी, विलेपार्ले (पूर्व), मुंबई 400099

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.aai.aero/

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.