आमीर खानची पत्नी किरण राव यांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळी 7 वाजता विधानसभेच्या ाला सुरूवात झाली आहे. दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर थोडं ऊन पाहायला मिळत आहे. केंद्रावर थोडं समाधानकारक वातावरण आहे. मतदार करण्यासाठी केंद्रावर पोहोचत आहे. मराठी ही मतदान करण्यासाठी सरसावले आहेत. अनेक मराठी ांनी मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.आमीर खानची किरण राव ने सकाळी वांद्रे येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. दिग्गजांसह ३ हजार २३७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे यंदाचे मतदान हे तोडीचे होणार आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज देखील सज्ज झालं आहे. राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदानकेंद्र असून राज्यात पहिल्यांदाच ीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करून मतदान होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.