InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आप आमदाराच्या घरात सापडली अडीच कोटींची रोकड, प्राप्तिकर विभागाचा छापा

आम आदमी पार्टीचे दिल्लीतील आमदार  नरेश बाल्यान यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाने छापा मारला. या छाप्यामध्ये नरेश बाल्यान यांच्या घरात तब्बल 2.56 कोटीं रूपयांची रोकडआढळून आली.

प्राप्तीकर विभागाच्या आधिकाऱ्यांनी बाल्यान यांच्यासोबत असणाऱ्या एका तरूणाली अटक केली असून, त्यांची व नातेवाईकांची चौकशी सुरू आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply