InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मनसेसोबत युती करणार का? या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणतात…

- Advertisement -

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी येथे तरूणांशी संवाद साधला. यावेळी शिक्षण, रस्ते, नाईट लाईफ अशा विविध प्रश्नांवर आदित्य ठाकरेंनी युवकांशी संवाद साधला.

यावेळी एका तरूणीने ‘आज भाजपसोबत युती केली, ‬भविष्यात मनसेसोबत युती करणार का?’, असा सवाल आदित्य ठाकरे यांना विचारला असता, आदित्य ठाकरे म्हणाले की,  सतत भूमिका बदलणाऱ्यांसोबत आपण जात नाही, अशा शब्दात मनसे अध्यक्ष आणि काका राज ठाकरेंना त्यांनी टोला लगावलाय.

Loading...

- Advertisement -

‘आपली आणि भाजपची भूमिका वर्षानुवर्ष कायम आहे. जे विरोधात आहेत, सतत भूमिका बदलतात, त्यांच्यासोबत आपण गेलेलो नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.