विठूरायाच्या महापूजेला मुख्यमंत्र्यांसह ‘या’ मंत्र्याला सुद्धा प्रवेश द्या ; अजित पवारांची सूचना

विठूरायाची महापूजा करण्यासाठी मंत्र्यांना अनेक जणांचे फोन येत आहेत. मात्र अशा परिस्थितीत या शासकीय पूजेसाठी केवळ पालकमंत्री या नात्याने दत्ता भरणे हेच उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.

महामार्गाची कामे गतीने करा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

मंदिर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे दत्ता भरणे वगळता इतर कोणालाच मंदिरात परवानगी देऊ नये, असं बजावण्यात आलं आहे. पालकमंत्री असल्याने त्यांना परवानगी द्यावी, अशी सूचना अजित पवार यांनी केली.

आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठूरायाची महापूजा यांच्या हस्ते पार पडणार आहे. मुख्यमंत्री, कुटुंबीय, मानाचा वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पार पाडणार आहे. तर ठाकरे सरकारमधील मंत्री दत्ता भरणे यावेळी उपस्थित असतील.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे करण जोहरला जोर का झटका , जरूर वाचा

दरम्यान, राज्यभरातील आषाढी वारीसाठी 9 मानाच्या पालख्यांचे नियोजन झाले आहे. या पालख्या आज पंढरपूरमध्ये पोहोचतील. त्या पालख्या कशा न्यायच्या, याबाबत अद्याप चर्चा सुरु असल्याचं यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.