InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बैठक संपल्यानंतर उदयनराजेंनी दिली ‘ही’ माहिती

- Advertisement -

‘राष्ट्रवादीत राहायचं की भाजपमध्ये जायचं याबाबत आमचा अजून कोणताच निर्णय झाला नाही,’ अशी माहिती खासदार उदयनराजेंसोबतच्या बैठकीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. भाजपकडून मागण्या मान्य होत नसल्याने उदयनराजेंनी यू-टर्न घ्यावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचीही माहिती आहे.

- Advertisement -

खासदारीच्या राजीनाम्यानंतर विधानसभेची आणि लोकसभेची पोट निवडणूक एकत्र लावण्यासाठी उदयनराजेंचा आग्रह आहे. मात्र ही मागणी पूर्ण होत नसल्याने उदयनराजे संभ्रमात असल्याची माहिती आहे. उदयनराजे आज रात्रीपर्यंत आपला अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.