मोबाईलला नेटवर्क नसल्याने महापालिका आयुक्तांसमोर ‘मोबाईल फोडो’ आंदोलन

अकोला शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून मोबाईल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने अनेक कामे रखडली आहेत. बँकेचे ऑनलाईन व्यवहार तसेच शासकीय कार्यालयातील व्यवहार ठप्प झाले आहेत. या त्रासाला कंटाळून अकोलावासीयांनी महानगरपालिका आयुक्तांच्या दलनासमोर मोबाईल फोडो आंदोलन केलं.  या आंदोलना दरम्यान मोठ्या प्रमाणात मोबाईल फोडण्यात आले.

शिवभोजन थाळीसाठी आधारकार्ड सक्तीची अट नाही : मुख्यमंत्री कार्यालय

अकोला  महानगरपालिकेने गेल्या काही दिवसात मोबाईल कंपन्यांवर कारवाई केली होती. यामुळे या भागातील मोबाईल सेवा दोन दिवसांपासून विस्कळीत झाली होती.महानगरपालिकेच्या या कारभारामुळे अकोलकरांना त्रास सहन करावा लागतोय.या त्रासाला वैतागून या लोकांनी हे आंदोलन केल्याचे समजते.

Loading...

आता नाट्यगृहांमध्ये मोबाईल नॉट रिचेबल; सरकार बसवणार जॅमर

या समस्येवर प्रशासनाने  लवकरात लवकर तोडगा काढावा आणि हि सेवा पुन्हा चालू करावी या मागणीसह हे आंदोलन केले गेले.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.