Browsing Category

Agriculture

ऊसाला देणार अडीच हजाराचा दर – हरिभाऊ बागडे

औरंगाबादमध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची यंदा प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीची तीव्रता लक्षात घेता शेतमालाला चांगला दर मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग कारखाना शेतकऱ्यांना अडीच हजार रुपयांचा दर देणार…
Read More...

कांद्याची महागाई कोर्टात, केंद्रीय मंत्र्याविरोधात तक्रार दाखल

कांद्याच्या वाढत्या भाववाढ नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकारला अपयश आले असून यावरून सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप करत केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याविरुद्ध एका व्यक्तीनं तक्रार दाखल केली आहे.…
Read More...

मराठवाडा, खानदेशातील दहा कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात

मराठवाडा आणि खानदेशातील 19 साखर कारखान्यांनी गाळपासाठी परवाना मागितला होता. त्यापैकी 16 कारखान्यांना गाळपाचा परवाना देण्यात आला असून, 10 कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरवात केल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.साखर…
Read More...

जालन्यामध्ये रेशन दुकानावर कांदा देण्याच्या हालचाली

सर्वसामान्यांच्या डोळ्याला पाणी आणणारा कांदा आता रेशन दुकानावर देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यानुसार एका शिधापत्रिकाधारकाला पाच किलो कांदा या प्रमाणे प्रत्येक तालुक्‍याला किती कांदा लागणार याची आकडेवारी जिल्हास्तरावरून घेण्यात येत…
Read More...

मराठवाड्यात यंदाचा खरीप हंगाम जोरदार; हरभरा पिकाचं बंपर उत्पादन होणार

खरीप हंगामाच्या शेवटी पडलेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यात यंदाचा खरीप हंगाम हा जोरदार असणार आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. ज्यात हरभरा…
Read More...

लातूरात वृक्षलागवडीतून ऑक्‍सिजन झोनची निर्मिती

शहरात वृक्षलागवड व वृक्ष संगोपनाबरोबरच नागरिकांमध्ये झाडांबद्दल आपुलकी व निसर्गाबद्दल संवेदना, निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करण्याचे कार्य मागील पाच-सहा वर्षांपासून लातूर वृक्ष चळवळीच्या वतीने करण्यात येत आहे. जुलैमध्ये लातूर वृक्ष चळवळीच्या…
Read More...

“बिंदुसरा’ काठोकाठ; “माजलगाव’ मध्ये 71 टक्के जलसाठा

बीड : जिल्ह्यात गेल्या 13 दिवसांपासून सुरू असणाऱ्या परतीच्या पावसामुळे येथील प्रकल्पात 42.28 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तालुक्‍यातील बिंदुसरा प्रकल्प 93.99 टक्के, तर माजलगाव प्रकल्प 71.47 टक्के भरला आहे.मांजरा प्रकल्प मृतसाठ्यातून…
Read More...

तिरु मध्यम प्रकल्पाचे ५ दरवाजे उघडले

उदगीर : वाढवणा (ता.उदगीर) येथून जवळ असलेल्या तिरु मध्यम प्रकल्प शंकर टक्के भरला आहे.सातत्याने पाऊस सुरूच असून प्रकल्पात येणाऱ्या पाण्याचा ओघ सुरूच आहे त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने गुरुवारी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले आहेत.आज…
Read More...

परतीच्या पावसाने खरिप पिकांचे नुकसान

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात पावसळ्यात कोरडे असलेले नदी नाले परतीच्या पावसाने ओसाडून वाहू लागल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे खरिप हंगामाच्या पिकांचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे.घनसावंगी तालुक्यात यंदा पावसाळ्यात…
Read More...

हिंगोलीतील पावसामुळे अडत व्यापारी झाले हैराण

वसमत येथे कधी न झालेल्या पावसामुळे मोंढ्यातील व्यापारी हैराण झाले आहेत.मोंढातील शटर असलेल्या दुकानात रात्री पाणी शिरल्याने शेतकऱ्यांनी ठेवलेल्या मालाचे नुकसान झाले आहे सचिन ट्रेडिंग कंपनी, इरफान ट्रेडिंग कंपनी, मनोज लड्डा ट्रेनिंग कंपनी,…
Read More...