Browsing Category

Agriculture

सातारा – सांगलीत परतीच्या पावसाने थैमान

राज्यात परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. दिवाळी अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे सण साजरा करायचा कसा असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर सातारा - सांगलीत नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शिवाय नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा…
Read More...

इजिप्तचा कांदा नवी मुंबईत दाखल

विविध कारणांमुळे राज्यातील कांद्याची आवक कमी होत असल्याने या कांद्याने प्रति किलो 80 ते 100 रुपयांपर्यंत भाव गाठला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी व्यापाऱ्यांनी इजिप्त व अफगाणिस्तानमधून कांदा मागवला. परंतु आता राज्यातील विविध ठिकाणांहून…
Read More...

शेतमाल विकून मिळालेल्या 50 हजारांच्या नोटा उंदराने कुरतडल्या

उंदरांनी कपडे कुरतडल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. मात्र तामिळनाडूमध्ये उंदरांनी नोटा कुरतडल्याची घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेतमाल विकून आपल्या घरात ठेवलेल्या 50 हजार रुपयांच्या नोटा उंदराने…
Read More...

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु १८ ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या…
Read More...

कांदा निर्बंधाविरोधात १५ तारखेला सांगली मार्केट बंद,शेतकरी संघटनेचे आवाहन

देशभरात कांदा दरातील किमंती वाढल्याने दर नियंत्रण करण्यासाठी कांद्यावर निर्बंध लागू केले. सरकारने कांद्याची निर्यात रोखण्यासाठी १९ जूनला १० टक्के निर्यात अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १३ सप्टेंबर २०१९ रोजी ८५० डॉलर प्रतिटन…
Read More...

भाज्यांचे दर कडाडले

भाज्यांचे दर कडाडल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. लांबलेल्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनात घट आणि आवकही घटल्याने याचा भाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. तर सर्वसामान्यांना कांदाही रडवत आहे. गेल्या काही दिवसांत भाज्यांचे भाव कडाडलेत.…
Read More...

कांद्यानंतर आता टॉमेटोचा भाव वधारला

कांद्यानंतर आता टोमॅटोने ग्राहकांना रडवायला सुरूवात केली आहे. बाजारात टोमॅटोने २० ते ३० रूपयांवरून थेट ८० रूपयांवर मजल मारली आहे. कांदे ५० रूपये किलोने विकले जात असतानाच आता टोमॅटोंच्या भावांनीही उचल खाल्ली आहे. टोमॅटो उत्पादन क्षेत्रात…
Read More...

पुण्यातील मार्केटयार्डात 122 टन झेंडूची आवक

दस-याच्या सणासाठी पुणेकरांकडून झेंडूला चांगलीच मागणी असते. यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून रविवार (दि.६) रोजी गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फुल बाजारात तब्बल १२२ टन झेंडूच्या फुलांची आवक झाली. यामध्ये तुळजापुरी झेंडूची सुमारे…
Read More...

निर्यातबंदीच्या निर्णयावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी

देशभरात वाढलेल्या कांद्याच्या दरामुळे सरकारकडून दरनियंत्रणासाठी कांदादर नियंत्रणासाठी गेल्या १५ दिवसांपासून केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तरीही दर नियंत्रणात न आल्याने सरकारकडून आता निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय…
Read More...

ईडी म्हणजे काय ?

ईडी म्हणजे इनफोर्समेंट डायरेक्टरेट, ज्याला मराठीत अंमलबजावणी संचलनालय असे म्हणतात. ही संस्था आर्थिक गैरव्यवहार शोधून काढण्याचे काम करते. बरेचसे आर्थिक गैरव्यवहार हे परकीय चलनाद्वारे होत असतात. फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट किंवा आपण…
Read More...