Browsing Category

Agriculture

हमीभाव द्यावा, अथवा गांजा लावण्याची परवानगी द्या ; सरपंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

टीम महाराष्ट्र देशा : हमीभाव आणि स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला पण त्याच्या या लढ्याला यश काही मिळाल नाही. त्यामुळे आता शेती काही परवडत नाही असं सर्रास बोललं जात त्यामुळे अशात आम्हाला गांजा लावायला परवानगी द्या…
Read More...

जालना जिल्ह्यातील आष्टी येथे साकारणार सामुहिक कृषी प्रक्रिया उद्योग प्रकल्प

मुंबई: जालना जिल्ह्यातील आष्टी गाव समुहामध्ये केंद्र शासनाच्या रुरबन प्रकल्पाअंतर्गत कृषी माल उद्योग प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला चालना मिळावी, यासाठी राज्यातील मंत्रीगटाने आज म्हैसूर येथील एमएफजी इंडस्ट्रिलच्या सायकल…
Read More...

सरकारला जनता जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही: धनंजय मुंडे

अहमदनगर: विरोधी पक्षात असताना उसाचा हमीभाव ३४०० रुपये मागणारे आजचे सत्ताधारी मात्र आज ३१०० रुपये मागणाऱ्या शेतकऱ्यांवर बळाचा वापर करून गोळ्या झाडत आहे त्यामुळे सध्याचे भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष…
Read More...

अहमदनगरमध्ये शेतक-यांवर पोलिसांचा गोळीबार; शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण

शेवगाव - उसाला ३१०० रुपये देण्यात यावा मागणीसाठी सुरु असणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करून हवेत गोळीबार केल्यामुळे शेवगाव परिसरात तणावाचे वातावरण आहे . पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भगवान विक्रम मापारी (जायकवाडी,…
Read More...

ऊसदराच्या आंदोलनाला हिंसक वळण ;नगर जिल्हात जाळपोळ ,पोलिसांकडून लाठीमार

टीम महाराष्ट्र देशा - शेवगाव तालुक्यात ऊस दराचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सरकारने ऊस दरात लक्ष घालावे, अशी मागणी करणा-या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली. त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतक-यांवर व शेतकरी…
Read More...

२५ नोव्हेंबरपासून राज्यभरात राष्ट्रवादी करणार हल्लाबोल आंदोलन

मुंबई - ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची ३४ हजार कोटींची कर्जमाफी करणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण यात सरकार अपयशी ठरलं असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. शेतकऱ्यांचेही मोठे हाल झालेत. याविरोधात आम्ही…
Read More...

मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआची निर्मिती;नितीन गडकरींची भन्नाट कल्पना

मुंबई : मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआ तयार करण्याची भन्नाट कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली आहे .मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआ तयार केल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, असं सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…
Read More...

चाळीसगाव तालुक्यातील जलयुक्त शिवाराची कामे जिल्ह्यात रोल मॉडेल ठरणार – राम शिंदे

जळगाव- चाळीसगाव येथील शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून या अभियानामुळे महाराष्ट्राची देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात आमदार उन्मेश पाटील व सहकाऱ्यानी घेतलेल्या मेहनतीमुळे…
Read More...

सर्वसामान्यांना दिलासा तुरडाळ मिळणार निम्या दरात

टीम महाराष्ट्र देशा - सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार तूर डाळ 55 रु. किलो या भावानं विकणार आहे. शेतकऱ्यांकडून सरकारनं जवळपास 25 लाख क्विंटल तूरडाळ खरेदी केली होती. ती डाळ अजूनही पडून आहे. ही डाळ सरकार एक आणि पाच किलोंच्या…
Read More...

अबकी बार लांबूनच नमस्कार; शेतकऱ्याच्या मुलाने मांडले ‘कापसाचे गणित’ सोशल मिडीयावर व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा: सध्या सोशल मिडीयावर शेतकऱ्याच्या मुलाने मांडलेल कापूस उत्पादनाचे अर्थकारण तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये कापसाची लावणी ते काढणी आणि पुन्हा बाजारात नागवला जाणारा शेतकरी याचा सर्व ताळेबंद हिशोब लावण्यात आला आहे. तसेच…
Read More...