InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Agriculture

दुभत्या जनावरांचे पोषण

शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचा व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई, गावठी दुधाळ गाई आणि दुधाळ म्हशी पाळल्या जातात. पण यामध्ये प्रामुख्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. गाई-म्हशींना त्यांच्या दूध उत्पादन क्षमतेनुसार सकस, संतुलित आहार देणे गरजेचे आहे. त्यांना पाणी, प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे ही पोषक घटके मिळणे आवश्यक असते. पण सर्वसामान्यपणे जनावरांना वाळलेला चारा, उपलब्ध असल्यास हिरवा चारा, शक्य…
Read More...

कारले लागवड; व्यवस्थापन व पीक संरक्षण

कारले हे वेलवर्गीय पीक असल्यामुळे आधार देणे गरजेचे आहे. जमिनीवर वेलीची वाढ चांगली होत नाही, फुटवे कमी येतात व फळांचा जमिनीशी संपर्क येऊन फळे सडण्याचे प्रमाण वाढते यामुळे कारल्याला मंडप व ताटी पद्धतीने आधार देतात._*खत व्यवस्थापन*_ : लागवडीच्या वेळी 60 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे. वेल 1 ते 1.5 महिन्याचा झाल्यावर 50 किलो नत्र द्यावे. माती परीक्षण अहवालानुसार खत मात्रेत बदल होऊ शकतो._*पाणी व्यवस्थापन*_ : फळे लागण्याच्या काळात पाणी कमी पडल्यास फळे…
Read More...

कारले लागवड; वाण व पूर्व मशागत

कारले हे सर्वांचे नावडते असले तरी आरोग्याच्या व उत्पादनाच्या  दृष्टीने फायदेशीर आहे. स्थानिक बाजारपेठेत पांढऱ्या रंगाची तर निर्यातीसाठी हिरव्या रंगाची कारलेला भरपूर मागणी असते. महाराष्ट्रातील बाजारपेठ व निर्यातीचा विचार करता 9 ते 10 इंच लांबीची कारली अधिक प्रमाणात खपतात._*हवामान*_ : कारले हे वेलवर्गीय पीक असून हे साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. कारले हे उष्ण हवामानातील पीक आहे. महाराष्ट्रामध्ये कडक थंडीचा काळ वगळता वर्षातून दोनदा कारल्याची लागवड करता येते. खरीप हंगामकरिता लागवड जून…
Read More...

उन्हाळी हिरव्या चाऱ्यासाठी ‘बाजरी’

उन्हाळा म्हटलं कि, सगळीकडे भकास व सुकलेलं दृश्य पाहायला मिळतं. हिरवं पाहणं तर लांबच त्यात महाराष्ट्रातील काही भागात पाण्याची कमतरता व वरून रखरखीत उन्हाचा मारा त्यामुळे हिरव्या पिकांचा प्रश्नच येत नाही. सोबतच हिरवा चारा तर फारच कमी पाहायला मिळतो.ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत त्यांचा हा मोठा प्रश्न आहे पण काळजी करू नका अशा परिस्थितीत बाजरी हे कमी दिवसांत व कमी पाण्यात येणारे पीक आहे. बाजरी हे एकदल वर्गातील हिरवा चारा देणारे उत्तम पीक आहे. बायफ या संस्थेने उन्हाळी हंगामातील हिरव्या चाऱ्याच्या…
Read More...

गटशेती, समुह शेतीसाठी सर्व योजनांचा एकत्रित लाभ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणायचे असेल तर यांत्रिकीकरण व सामूहिक शेतीचे महत्व व फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. गटशेती व समूह शेतीच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी होत असल्यामुळे समूह शेती करणाऱ्या शेतकरी गटांना शासनाच्या सर्व योजनांचा एकत्र लाभ देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ॲग्रोवन सरपंच महापरिषदेच्या उद्घाटन समारंभात विभागातील सरपंचांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. सरपंच महापरिषदेचे…
Read More...