InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Agriculture

शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेकरारापोटी प्राप्त झालेल्या ६० कोटी रूपयाच्या अनामत रकमेतून ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखाना कामगार यांचीच थकीत देणी प्राधान्यक्रमाने दिली आहेत. त्यामुळे शेतकरी व कामगार पूर्णपणे समाधानी असताना विनाकारण शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना या दोन्ही घटकांच्या हिताला बाधा आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केली.आर्थिक अरिष्टात सापडलेला वसंतदादा शेतकरी साखर कारखाना बंद पडण्याच्या…
Read More...

सेंद्रिय शेतीच्या संवर्धनासाठी कृषी विद्यापीठांना वीस कोटीचा निधी

रत्नागिरी  : शेतीमध्ये होत असलेला रासायनिक खतांचा अतिवापर, बहुविध पीकपद्धतीचा अवलंब, पिकाच्या संरक्षणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा व बुरशीनाशकांचा होत असलेला अतिवापर, पाण्याचा अति व अयोग्य वापर यामुळे शेतीक्षेत्रात अनेक समस्या उद्भवू लागल्या असून त्यामुळे उत्पादनात घट येऊन शेतकर्यांपच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शेती हा शाश्वजत व्यवसाय करण्यासाठी सेंद्रिय शेतीविषयक सुधारित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सेंद्रिय शेतीमध्ये संशोधन व विस्तार कार्य करण्यासाठी राज्यातील…
Read More...

पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरणारी धरणं भरली

वेबटीम : पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरणारी धरणं भरली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिना संपत असताना भीमा खोऱ्यातील 16 धरणे 100 टक्के भरली आहेत तर 11 धरणं 95 टक्के भरत आली आहेत. यंदा भीमा आणि नीरा खोऱ्यावर चांगलाच मेहेरबान झालेला आहे. पुणे, सातारा, अहमदनगर जिल्ह्यांत पावसाने तुफानी हजेरी लावली आहे . त्यामुळे मागील पाच वर्षांचा विचार केला असता यंदा भीमा आणि नीरेच्या खोऱ्यातील सर्वच धरणे भरली आहेत.16धरणं हि शंभर टक्के भरली असल्याचं जलसंपदा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे .मागील वर्षीच्या…
Read More...

पावसाचा जोर वाढणार, येत्या दोन दिवसांत जोरदार पाऊस

पुणे : राज्यातील पावसाचे प्रमाण येत्या 2-3 दिवसांत पुन्हा एकदा वाढणार असून राज्यभर दमदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर येत्या 48 तासांत मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने नमूद केले आहे.अजूनही दुष्काळी परिस्थिती असणार्‍या भागातील नागरिकांना ही दिलासा देणारी बातमी ठरणार आहे.दरम्यान, कोकण, घाटमाथ्यावर रविवारी मुसळधार पाऊस कायम होता. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलका ते मध्यम…
Read More...

घोटी येथे खत व बियाण विक्री दुकानात दारू विक्री

नाशिक  : घोटी येथील खत व बियाण विक्री दुकानात दारू विरू असल्याच्या प्रकराची जिल्हा परिषद सभापती तथा उपाध्यक्षा नयना गावित यांनी गंभीर दखल घेत, या प्रकरणी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याचे समजते. अधिकाऱ्यांना पाठींशी घातल्यास कारवाईचा इशारा गावित यांनी दिला असून असे प्रकार रोखण्यासाठी कृषी विभागाची तातडीने बैठक घेण्याचे आदेशही दिले आहेत.घोटीच्या विक्रेत्यास खत व ओषधे विक्री परवाना दिलेल्या दुकानात दारू विक्री सुरू होती. यावर, तातडीने जिल्हा कृषी अधिकारी हेमंत काळे यांनी चौकशी करून…
Read More...

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात फसवणुकीचा खटला दाखल

पुणेे : अल्पभूधारक शेतकऱ्यांची आजच कर्जमाफी करतो, असे वक्तव्य करून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप करीत भारत अगेन्स्ट करपशनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विरोधात प्रथम न्यायदंडाधिकारी खडकी येथे याचिका दाखल केली आहे.महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे 11 जून 2017 रोजी पुणे दौऱ्यावर आलेले असताना सह्याद्री अतिथीगृहात अल्पभूधारक शेतकऱ्यांची आजच कर्जमाफी करीत आहे. 12 जूनला आपआपल्या बँकेत जाऊन नवीन कर्ज घ्यावे अशा प्रकारचे वक्तव्य केले होते.मात्र शेतकरीवर्ग बँकेत…
Read More...

कर्जमाफी योजनेचा लाभ किती शेतक-यांना मिळाला?- डॉ. पतंगराव कदम

सांगली : राज्य शासनाने मोठी भीमगर्जना करून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात आजअखेर किती शेतक-यांना कर्जमाफी मिळाली? कडेगाव तालुक्यातील किती शेतक-यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला व सांगली जिल्ह्यातील किती शेतकरी कर्जमुक्त झाले? याचा खुलासा राज्य शासनाने करावा, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी केले.केवळ शेतक-यांची दिशाभूल करण्यासाठीच राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. परंतु प्रत्यक्षात किती शेतक-यांना या कर्जमाफीचा…
Read More...

लासलगावला कांदा हब बनविणार मंत्री सदाभाऊ खोत यांची घोषणा

लासलगाव : कांद्यावर कोणत्याही परिस्थितीत निर्बंध घालु देणार नाही असे आश्वासन देत लासलगाव येथे कांदा हब निर्माण केले जाईल अशी महत्वाची घोषणा राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने विंचूर येथे कांदा लिलावाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.यावेळी राज्याचे कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल,आमदार अनिल कदम तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्यासह बाजार समितीचे संचालक उपस्थित होते. ते म्हणाले की, व्यापारी…
Read More...

VIDEO : फुंडकर साहेब मर्द असाल तर या मैदानात-बच्चू कडू

शेगाव: आमदार बच्चू कडू यांनी राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना चांगलच फैलावर घेतल आहे. पांडुरंग फुंडकर यांनी सुकाणू समितीच्या नेत्यांना देशद्रोही म्हंटल्यानंतर बच्चू कडू यांनी कृषिमंत्र्यांना राजीनामा देऊन या आपण दोघे सीमेवर जाऊन आपली देशभक्ती सिध्द करू अस म्हणत खूल आव्हान दिल आहे.फुंडकरांच्या अंगात सत्ता भिनली असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यावर प्रतिहल्ला चढवताना केला. दरम्यान , भंगारमध्ये जमा झालेले सर्व नेते एकत्र येऊन सुकाणू समिती तयार करण्यात…
Read More...

यांञिकीकरणाला फाटा देत खेड्यात अजुनही बैलजोडीला महत्त्व.

पैठण/प्रतिनीधी (किरण काळे) : आधुनिक यांञिक पध्दतीचा बहुतेक ठिकाणी शेतमशागत व बैलगाडी सारख्या वाहतुकीच्या साधना ऐवजी ट्रँक्टर व ट्रिलर इत्यादींचा उपयोग आज घडीला होत असतांना ही.पैठण तालुक्यातील ढाकेफळ परिसरासह जायकवाडी गोदाकाठच्या खेडोखेडी गावोगावी अजुनही पारंपारिक पध्दतीने शेती कसण्यासाठी व शेत साधनांच्या औजाराची,शेती मालाची वाहतुक करण्यासाठी होत असल्याचेआजही पहायला मिळते.काही प्रमाणात फरक पडला असला तरी जायकवाडी धरणाच्या गोदाकाठी पाण्याच्या सुविधेमुळे बैल,गाई,जनावरांना चारण्यासाठी हिरवेगार…
Read More...