InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पाकिस्तानी कलाकारांना व्‍हिसा देऊ नये, पंतप्रधान मोदींकडे केली मागणी

जम्मू-काश्मीरमघील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्‍ल्‍याचा बदला घेत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्‍या हद्दीत घुसत  दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्‍या तळ नेस्‍तनाबूत केले.  या कारवाईचा नेत्यांपासून, क्रिकेटर वर  बॉलिवूड कलाकारांकडून देखील स्वागत करण्यात आले.

आता ऑल इंडिया सिने वर्कर असोसिएशन (AICWA) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे पाकिस्तानी कलाकारांना व्‍हिसा मिळू नये, तसेच कोणताही भारतीय सिनेमा अथवा कंटेट पाकिस्तामध्ये प्रदर्शित केला जाऊ नये. अशी पत्र लिहित विनंती केली आहे. तसेच असोसिएशनने लिहिले आहे  परराष्‍ट्र मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयालवकरात लवकर याविषयी निर्णय घेईल अशी आम्‍ही अपेक्षा करतो.

पाकिस्तान सरकारने देखील एकही भारतीय चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply