AIIMS Recruitment | ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

AIIMS Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (All India Institute of Medical Sciences) यांच्यामार्फत रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS Recruitment) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये वरिष्ठ निवासी पदाच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया आणि मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.

या भरती प्रक्रियेतील (AIIMS Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (AIIMS Recruitment) दिनांक 25 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात. त्याचबरोबर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी दुपारी 01 वाजता मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdXF13haZoH5cX3wCX0u5M-SuIE2sIkxrZXi5bUY6eCqLPpXw/viewform

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

प्रशासकीय ब्लॉक, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर-441108.

जाहिरात पाहा (View ad)

https://aiimsnagpur.edu.in/writereaddata/AIIMS/files/16813805756437d4dfd30daAdvt_No_SR_2023_06.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://aiimsnagpur.edu.in/

महत्वाच्या बातम्या