अजिंक्य रहाणेकडून आदित्य ठाकरेंच्या ‘या’ निर्णयाचं कौतुक

ातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्री यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली. त्यापैकी एका योजनेचं भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं कौतुक केलं आहे. त्या ट्विट्सवर कमेंट करताना रहाणेनं ंचं कौतुक केलं.

आदित्य ठाकरेंचे देखील कार्यकर्त्यांना पत्र , वाचा काय आहे पत्रामध्ये

राज्य सरकरानं जाहिर केलेल्या निर्णयात बीच शॅक्स प्रकल्पाचा समावेश आहे. राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी बीच शॅक्स उभारण्यासंदर्भातील धोरणाला राज्य सरकामे मान्यता दिली आहे.

कर्जमाफी पण नाही आणि नवे कर्ज पण नाही! पेरण्या कशा होणार ?

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर आणि तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली आणि दिवेआगार तर पालघर जिल्ह्यातील केळवा आणि बोर्डी या आठ किनाऱ्यांवर पायलट प्रोजेक्ट म्हणून बीच शॅक्स उभारण्यात येतील, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.