Ajit Pawar | अजित पवार मैदानात! नाशिकमध्ये करणार जोरदार शक्तिप्रदर्शन
Ajit Pawar | नाशिक: काल (15 जुलै) खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवारांना अर्थ खात मिळालं आहे. खाते वाटपानंतर अजित पवार पहिल्यांदाच मैदानात उतरले आहे. अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री सकाळी वंदे भारत एक्सप्रेस नाशिकला रवाना झाले.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या स्वागताची नाशिककरांनी जय्यत तयारी केली आहे. शहरामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्याकडून नाशिक रोड ते शासकीय विश्रामगृह पर्यंत बाईक रॅली सुद्धा काढण्यात येत आहे. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक शहरात पार पडणार आहे.
A grand preparation has been made by the administration for the program of Ajit Pawar
अजित पवारांच्या (Ajit Pawar) या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून भव्य तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमादरम्यान नाशिक शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक शहर आपल्या ताब्यात राहावं यासाठी अजित पवार आज पुरेपूर तयारी करताना दिसणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने शासनाच्या योजना योग्य रित्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले (Ajit Pawar) आहे. आतापर्यंत संपूर्ण राज्यात 10 ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये होणारा हा 11 वा कार्यक्रम असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | बेरीज, कूटनीती व किरकोळ गोष्टी…दोन वांझ भाषणे; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल
- Ajit Pawar | अजित पवारांना अर्थ खात, तर गटातील इतर नेत्यांना मिळाले ‘हे’ खाते
- Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची कूटनीती आपल्याला कुटून टाकायची – उद्धव ठाकरे
- Raj Thackeray | “मी उद्धव ठाकरेंसोबत युती करणार…”; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
- Dhananjay Munde | अब्दुल सत्तारांची सुट्टी? धनंजय मुंडेंना कृषी खात मिळण्याची शक्यता
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3OcXJ3Y
Comments are closed.