InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

VIDEO : मी अजुन म्हातारा झालो नाही; माझ्या मनगटात, डोक्यात रग आहे- शरद पवार

- Advertisement -

मी अजुन म्हातारा झालो नाही. माझ्या मनगटात, डोक्यात रग आहे. अशा हुकूमशाहीच्या सरकारला घालवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी अजित पवार यांना दिले.

चिंचवड येथे मावळ लोकसभा मतदार संघा करता पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ सभेत शरद पवार यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याला खोडुन काढत मी म्हातार झालो नसल्याचे सांगितले .

Loading...
Related Posts

लहान मुलाबरोबर कुस्ती खेळल्यावर पैशांऐवजी रेवड्या मिळतात, शरद…

दरम्यान अजित पवार यांनीही आज एका बापाला पोरासाठी मत मागण्याची वेळ आल्याचे सांगत पार्थला संधीचे सोने करण्याचा सल्ला दिला. नेमके शरद पवार, अजित पवार काय बोलले ते पाहुया ..

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.