InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करणं अजित पवारांनी टाळलं!

- Advertisement -

भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधीपक्ष नेते पदी निवड करण्यात आली. प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना त्यांच्या आसनाजवळ घेऊन गेले आणि त्यांना त्यांच्या स्थानावर बसवलं आणि शुभेच्छा दिल्या.

नंतर अनेक नेत्यांनी भाषणं केलीत. मात्र सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बोलतील का? याकडे मात्र त्यांनी विरोधीपक्षनेत्याचं अभिनंदन करणं टाळलं.

Loading...

- Advertisement -

प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाला प्रस्ताव मांडला आणि भाषणही केलं. त्यानंतर जयंत पाटील, छगन भुजबळ धनंजय मुंडे, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार यांनी भाषणं केली. मात्र राष्ट्रवादीच्या वतीनं अजित पवारांनी भाषण करणं टाळलं. कारण आठच दिवसांपूर्वी अजित दादांनी वेगळं होत देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं होतं.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.