लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन, त्यांच्या सहकार्याने काम करावे-अजित पवार

कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केल्या.

यशोमती ठाकूर यांच्याकडून राज्यातील माता-भगिनींना मातृदिनाच्या शुभेच्छा

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, तथापि, खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, गिरीश बापट यांनी केंद्राकडून अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Loading...

भागवत कराड यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर !

यावेळी खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, सोशल मीडिया अधिक सक्रिय केला पाहिजे. कोरोनाच्या  बाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजना व प्रशासनाच्यावतीने सामान्य नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या सूचनांची रोजच्या रोज माहिती दिली  जावी. जेणेकरुन लोकप्रतिनिधींना माहिती मिळेल.खासदार सुप्रिया सुळे यांनी  परराज्यात रेल्वेने लोकांना पाठविले, प्रशासनाने  याबाबत उत्तम काम केले असल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.