InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

VIDEO: सत्तेत असुनही युती सडली अशी टिका करणारे उध्दव ठाकरे आता भाजपला का चिकटायला गेले

- Advertisement -

सत्तेत असुनही युती सडली असी टिका करणारे उध्दव ठाकरे आता भाजपला का चिकटायला गेले. ज्यांना स्वता: च्या वडिलांचे स्मारक करता येत नाही. ते राम मंदिर बांधायची भाषा करत आहे. अशी टिका अजित पवार यांनी शिवसेनेवर केली. चिंचवडमध्ये पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ सभेचेे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी सेनेवर टिका केली.

दरम्यान या निवडणुकीत कोणीही मंचफिक्सिंग करु नये असा दमही अजित पवार यांनी कार्येकर्त्यांना दिला.

Loading...

 

Related Posts

शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- नरेंद्र मोदी

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.