InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘अविवाहित वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पार्थला संसदेत पाठवा’, अजित पवारांचा तरुणांना मिश्किल सल्ला

मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांना संसदेत का पाठवावे यासाठी अजित पवार यांनी तरूणांना मिश्किल आवाहन केले आहे.

‘काही लग्न झालेले उमेदवार संसदेत गेले पाहिजे, तसेच काही बिन लग्न झालेले देखील गेले पाहिजेत. अ-विवाहितांच्याही अनेक समस्या आहेत, त्यामुळे अविवाहित वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पार्थला संसदेत पाठवा.’ असा अजब सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. पिंपरी चिंचवडच्या पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.