InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘टिप टिप बरसा पानी’वर अक्षय थिरकणार ,

- Advertisement -

‘मोहरा’ चित्रपटातलं ‘टिप टिप बरसा पानी’ हे आजही ‘एव्हरग्रीन’ गाणं म्हणून ओळखलं जातं. दोन दशकांहून अधिक काळ उलटला तरी या गाण्याची प्रसिद्धी काही कमी झाली नाही.

- Advertisement -

नव्वदीच्या दशकात या गाण्यानं अक्षरश: धुमाकूळ घातला होता. रवीना टंडनने हे गाणं तितक्याच ताकदीनं पडद्यावर उतरवलं होतं. हे गाणं पुन्हा एकदा रिक्रिऐट केलं जाणार आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या गाण्याचे राइट्स विकत घेतले आहे. आपल्या आगामी ‘सुर्यवंशी’ या चित्रपटामध्ये हे गाणं चित्रित केलं जाणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.