लोहमार्ग पोलिसांकडून फिर्यांदींना मुद्देमालांसोबत तिळगुळ वाटप

संक्रांतीनिमित्त या लोहमार्ग पोलिसांनी फिर्याद देना अनोख्या पद्धतीने तिळगूळ दिला 104 फिर्यादी ना एकूण दोन किलो 282 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने लोहमार्ग पोलिसांकडून परत करण्यात आले किंमत 1,00,64,070 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसोबत सोबत चांदीचे 91 ग्राम 21,887  रुपये किमतीचे दागिने पाच लॅपटॉप कॅमेरे रोख रक्कम असे एकूण एक कोटी पाच लाख चोवीस हजार 907रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. परत करण्यात आलेल्या फिर्यादीने लोहमार्ग पोलिसांचे आभारही मानले आहे

कोल्हापुरात चोरांचा सुळसुळाट ;आलेशान कारसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.