Ambadas Danve Vs Abdul Sattar ‘अब्दुल सत्तार कुंकू लावतात एकाचं, लग्न एकासह अन् राहतात एकाबरोबर’ – अंबादास दानवे

Ambadas Danve Vs Abdul Sattar | ‘माझी छाती चिरली तर त्यात विखे पाटील यांची छबी दिसेल’, असे अब्दुल सत्तार यांनी विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत संकेत दिलेत. यावर अंबादास दानवे म्हणाले, अब्दुल सत्तार यांच्या पोटातील ओठात आलं आहे , त्यांच्या पोटात शिजत असेल ते त्यांनी बोलून दाखवलं. ते कुंकू एकाला लावतात, लग्न एकसोबत करतात आणि एक बरोबर राहतात आणि राहिला प्रश्न त्यांनी हनुमान यांचं नाव घेतलं ते नाव घेण्याचा त्यांना अधिकार नसल्याचेही दानवे यांनी म्हटले.

You might also like

Comments are closed.