अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणं टाळलं???

‘छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आईवडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ अशा शब्दांत ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर रंगलेला सत्तेच्या सापशिडीचा खेळ संपला. राज्यात अखेर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव यांना दिल्या. मात्र या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणं टाळलं. यावरुनच आता राजकीय वर्तुळामध्ये यांनी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करायचं टाळलं की ते विसरले अशी चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.