Ammunition Factory | दारूगोळा कारखान्यामध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Ammunition Factory | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दारूगोळा कारखाना, खडकी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
दारूगोळा कारखाना (Ammunition Factory) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी / Graduate Apprentices पदाच्या 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
दरम्यान, या (Ammunition Factory) भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दिनांक 8 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ (Official website)
जाहिरात पाहा (View ad)
https://ddpdoo.gov.in/uploads/Documents/966fb77b8b671fd8c8515460173e1e64.pdf
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
महाव्यवस्थापक, दारुगोळा कारखाना खडकी, पुणे, महाराष्ट्र, पिन- 411 003
महत्वाच्या बातम्या
- Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर करणार टीम इंडियात पदार्पण?
- SAIL Recruitment | स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- COVID -19 | नागरिकांनो सतर्क रहा! देशात 24 तासांत आढळले 10 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ महिन्यामध्ये येणार पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता
- Honey Benefits | उन्हाळ्यामध्ये करा मधाचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
Comments are closed.