अमोल कोल्हेंची पत्नी कोरोना रुग्णसेवेसाठी उतरल्या मैदानात

राज्यावर सध्या कोरोनाचे मोठे संकट आले आहे.राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

नाशिकमध्ये कोरोनाची आतापर्यंत 284 जणांना लागण

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे देखील रुग्णसेवा करत आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात त्या कोरोनाबाधितांची सेवा करत आहेत. त्या केईएममध्ये 2009 पासून कार्यरत आहेत.

Loading...

अहमदनगरमध्ये आतापर्यंत तब्बल 43 जणांना कोरोनाची बाधा

रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या अश्विनी कोल्हे या नित्यनियमाने रुग्णांची सेवा करत आहेत. घरची जबाबदारी सांभाळून त्या रुग्णसेवेचं व्रत पार पाडत आहेत.सध्या त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.