अमोल मिटकरी यांचा भाजपला उपरोधिक टोला

राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपनं ‘माझं अंगण रणांगण’ आंदोलनाची हाक दिली. भाजपच्या या आंदोलनावर सत्ताधारी पक्षांनी टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार अमोल मिटकरी यांनीही भाजपवर टीकेची तोफ डागली आहे.

अखेर धनंजय मुंडेंच्या हस्ते अमोल कोल्हेनी फेटा बांधून घेतला !

महाराष्ट्र पाण्यात बुडत असताना ज्यांनी शांतपणे पाहिला, संकटकाळातील निधी ज्यांनी दिल्लीला पाठवला, शेतकरी आत्महत्येचा आलेख ज्यांनी चढता ठेवला ते आज महाराष्ट्र वाचवायला निघालेत व्वा, असा उपरोधिक टोला अमोल मिटकरी यांनी भाजपला लगावला आहे.

Loading...

भाजपामध्ये सर्वाधिक स्थान ओबीसी नेत्यांनाच – गिरीश महाजन

राजकुमार यांचा एक गाजलेला डायलॉग ‘कव्वे की चोंच मारने से पहाड नहीं तुटते’, असं ट्विट करत अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडलंय.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.