अनन्या पांडेचा फोटोशूटच्या आधी फाटलेला ड्रेस असा शिवत होता असिस्टंट

अनन्‍या पांडे  ही आपल्या आगामी चित्रपट ‘पति पत्‍नी और वो’  च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच ती प्रत्येक रिअॅलिटी शोमध्ये पाहण्यास मिळत आहे. तिच्यासोबत सहकलाकार कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर  ही प्रमोशन करताना हजर असतात.प्रमोशन दरम्यान अनन्या इतकी व्यस्त असते की तिचा ड्रेस फाटला हे तिला लक्षात सुद्धा आलं नाही. एवढंच नाहीतर ड्रेस शिवण्यासाठी तिच्याकडे अजिबात वेळ सुद्धा नव्हता.

तेव्हा टीममधील एक सदस्य अनन्या ही कपडे परिधान करून तशीच उभी होती आणि तो ड्रेस शिवत होता. हा व्हिडिओ अनन्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये टीमचा एक सदस्य हा अनन्याचा फाटलेला ड्रेस शिवत आहे. अनन्या उभं राहूनच जेवण करत आहे. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये ती म्हणते की, ‘सर्व ग्‍लिटर गोल्‍ड नसतात. ए1 टीम, पती पत्‍नी वो प्रमोशन बिहाइंड द सीन.’

 

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.